जनसुराज्य शक्ती पक्षात InComing सुरूच :, काँग्रेसचे निष्ठावंत असणारे नेत्यांचा प्रवेश सुरूच, काँग्रेस पक्षाला गळती
मिरज शहरात जनसुराज्य शक्ती मिरज शहरात जनसुराज्य शक्ती पक्षाचा झंझावात.. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे, राजकिय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविलेलेपक्षाचा झंझावात.. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे, राजकिय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविलेले नेते मा. समीर भैय्या मालगावेआणि मिरज महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महादेव आण्णा कुरणे यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेते मा. समित दादा कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी बोलताना समीर भैय्या म्हणाले की जनसुराज्य शक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे. हा पक्ष सर्वधर्म समभावाने चालणारा आहे. आमचे नेते मा. समित दादा हे अत्यंत मनमिळावू, मितभाषी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारे आहेत, त्यामुळे मी आज या पक्षात प्रवेश केला. दादांनी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ करू. आनंद पुजारी साहेब, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रविण धेंडे, मिरज शहर चे डॉ.म्हेत्रे,युवा पदाधिकारी चैतन्य कलगुटगी, उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.