लट्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या मॅनेजिंग कौन्सिलचे माजी चेअरमन श्री. सुरेश आदगोंडा पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्री सुरेश पाटील यांचे आज शनिवार दि. २६/०४/२०२५ रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे.
आज सकाळी ९.०० वाजता त्यांच्यावर "अमरधाम स्मशान भूमी", सांगली येथे अंत्यविधी होणार आहे.
सौ. जयश्री सुरेश पाटील यांच्या आत्म्यास सदगती व चिरशांती लाभो. हीच सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.