सावर्डे गावचे सुपुत्र,नामवंत पैलवान,मराठा समाजाचे अध्यक्ष, वसंतराव दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ...संभाजी(तात्या) पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले...त्यांना सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
अंत्यविधी ....सांगली अमरधाम भूमीत आज सकाळी दहा वाजता....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.