Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हील हॉस्पीटलमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 7 वारसांची नियुक्ती:, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव

सिव्हील हॉस्पीटलमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 7 वारसांची नियुक्ती:, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव
 

सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या रुग्णालयात वर्ग-4 संवर्गात सफाईगार या पदावर कार्यरत असताना, सेवानिवृत्त झालेल्या अनुसूचीत जातीच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे 7 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाईगार नियुक्ती आदेश अधिष्ठाता यांच्या दालनात देण्यात आले. यावेळी वारसदार व त्यांचे नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी यांनी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास देवकारे, प्रशासकीय अधिकारी आशिष भोरे, लिपीक अनुराधा मानकर, मुकादम गजानन चंडाळे यांचे आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.