फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह स्वीकारला इस्लाम धर्म? नमाज अदा करताना PHOTO व्हायरल; पण सत्य काय, वाचा..
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे त्याच्या पत्नीबरोबरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले.
या फोटोत पांढऱ्या कपड्यांमध्ये रोनाल्डो पत्नीसह मक्कामध्ये नमाज अदा करताना दिसत आहे. या फोटोवरून फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा युजर्स करीत आहेत. पण, रोनाल्डोने पत्नीसह धर्म परिवर्तन केले का? तसेच व्हायरल फोटो खरे आहेत की खोटे याबाबतचा तपास सुरू केला, त्यावेळी एक वेगळेच सत्य समोर आले; याबाबत जे काय आहे ते जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर ॲड्. नाजनीन अख्तरने तिच्या प्रोफाइलवर हे फोटो शेअर केले आहेत. इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह हे फोटो शेअर करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.