Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल
 

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे भविष्यात चांगली गुंतवणूक होते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला महिन्याला फक्त ११५ रुपयांची गुंतवणूक करायची आहे. 

त्यानंतर काही महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या खूप लोकप्रिय आहेत. यात किसान विकास पत्र हा खूप चांगला पर्याय आहे. या योजनेत ११५ रुपये गुंतवायचे आहेत. या योजनेत तुम्हा कमीत कमी १०० रुपये गुंतवू शकतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात. 

 

पोस्ट ऑफिस

च्या या योजनेत तुम्हाला तीन महिन्याच्या आधारे व्याज मिळणार आहे. या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. त्यानंतर वार्षिक व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या नावावरदेखील खाते उघडू शकतात. योजनेत जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवणतात म्हणजेच ११५ रुपये महिना पैसे गुंतवायचे आहेत. त्यावर ७.५ टक्के व्याजदराच्या आधारे तुम्हाला ५ लाख रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला १० लाक रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजदेखील मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १२० महिने गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्ही सिंगल आणि डबल दोन्ही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कितीही अकाउंट उघडू शकतात, यासाठी कोणतेही निर्बंध नाही.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.