मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते.
या मतदारसंघांत कमी मते
या मतदारसंघात कमी मते
अक्कलकुवा पाथरी आंबेगाव
नवापूर घनसावंगी शिरूर
साक्री बदनापूर इंदापूर
शिरपूर औरंगाबाद पश्चिम बारामती
चोपडा गाणगापूर मावळ
भुसावळ नांदगाव कोथरूड
जळगाव शहर मालेगाव बाह्य खडकवासला
चाळीसगाव बागलाण पुणे कॉन्टन्मेंट
पाचोरा सिन्नर कोपरगाव
जामनेर निफाड शेवगाव
अकोट नालासोपारा लातूर ग्रामीण
अकोला पश्चिम वसई लातूर शहर
मोर्शी भिवंडी पश्चिम अहमदपूर
वर्धा कल्याण पश्चिम औसा
सावनेर कल्याण ग्रामीण तुळजापूर
नागपूर मध्य अंबरनाथ माढा
नागपूर पश्चिम मीरा भाईंदर सोलापूर शहर मध्य
कामठी ओवळा माजिवडा कोल्हापूर उत्तर
आरमोरी कोपरी पाचपाखाडी खानापूर
अहेरी दिंडोशी
बल्लारपूर चारकोप
चिमूर विलेपार्ले
वणी चांदिवली
नांदेड दक्षिण सायन कोळीवाडा
मुखेड मुंबादेवी
कळमनुरी पनवेल
जिंतूर कर्जत
गंगाखेड अलिबाग
या मतदारसंघात जास्त मते
आमगाव मालेगाव मध्य करमाळा
उमरखेड कळवण सोलापूर दक्षिण
लोहा चांदवड कागल
देगलूर दिंडोरी कोल्हापूर दक्षिण
हिंगोली बोईसर हातकणंगले
औरंगाबाद पूर्व भोसरी
वैजापूर परळी
मतदान विरुद्ध मतमोजणी
९५ मतदारसंघात तफावत
१९ मतदारसंघातील EVM मध्ये जास्त मते आढळली
७६ मतदारसंघातील EVM मध्ये कमी मते आढळली
बूथ पातळीवरील (Form 20) तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या आणखी वाढू शकते.
१९३ मतदारसंघात फरक नाही, याठिकाणी मतदान आणि मतमोजणीत एकसारखीच मते आहेत. ईव्हीएम आकडेवारीतही फरक नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.