वसंतदादा घराण्याने काँग्रेससाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षानेही आम्हाला पदे दिली आहे. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले.
पण गेल्या काही वर्षात वसंतदादा घराण्याला डावण्याचे काम पक्षातील काही मंडळींनी केले. यंदाही मी मेरिटवर पक्षाची उमेदवारी मागितली होती. पण ऐनवेळी षडयंत्र करून माझी उमेदवारी डावलली गेली. महाआघाडीचे घटक असलेले खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी महाआघाडीचीच असल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे मी महाआघाडीचीच अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवीत आहे. एक महिला उमेदवार म्हणून मला पाठिंबाही मिळत आहे.
- जयश्रीताई मदन पाटील
- अपक्ष उमेदवार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.