सांगली, दि.१३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील यांना जयंतीनिमित्त आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आदरांजली वाहिली. विनम्र अभिवादन केले.कृष्णा काठावरील वसंतरावदादा पाटील यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून सुधीरदादांनी सांगली अधिक सांगली करण्यासाठी आशीर्वाद द्यावेत अशी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी अशोक शेट्टी मोहन जामदार राजू बावस्कर कीर्तन शेट्टी नागेश कडणे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली: लोकनेते पद्मभूषण वसंतरावदादा पाटील यांना जयंतीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आदरांजली अर्पण केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.