CAA बाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल! कलम 6 A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. न्यायमूर्तींनी तीन वेगवेगळे निकाल दिले आहेत, मात्र न्यायमूर्ती पारडीवाला यांचा या संदर्भात वेगळा दृष्टिकोन आहे.
सुप्रीम कोर्टाने CAA ची घटनात्मक वैधता कायम ठेवली असून, कलम 6A यासंबंधीचा निर्णय वैध ठरविला आहे. मात्र, न्यायमूर्ती पारडीवाला यांनी CAA मधील 6 कलम असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.