काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज ( बाबा ) यांनी आज मोठ्या रॅलीने आपला अर्ज दाखल केला
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे राहुल पवार बजरंग पाटील शिवसेना प्रमुख जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ महिला व आशाताई पाटील समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस उमेश देशमुख उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.