Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकण्‍याच्‍या घटनांमुळे इस्‍लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही ! - योगऋषी रामदेवबाबा

मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकण्‍याच्‍या घटनांमुळे इस्‍लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही ! - योगऋषी रामदेवबाबा

हरिद्वार (उत्तराखंड) - मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकणे, लघवी करणे, घाण करणे इत्‍यादी घटनांमुळे इस्‍लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही. अशा घटनांमुळे मुसलमान आणि कुराण यांची अपकीर्ती होत आहे.

मुसलमान धर्मगुरु अशा घटनांविषयी मौन बाळगतात. अशा घटना रोखण्‍यासाठी त्‍यांनी बोलायला हवे. अशा घटनांना कडाडून विरोध झाला पाहिजे. या घटना सुसंस्‍कृत मानवी समाजाला काळिमा फासणार्‍या आहेत, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते दसर्‍यानिमित्त कन्‍या पूजनाच्‍या वेळी बोलत होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.