नितीन जोशी यांचे हृदयविकार च्या तीव्र धक्याने आकस्मित निधन
अशा पद्धतीने आपल्या शहरातील बरीच मान्यवर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावत आहेत याबाबत काय बोलायचे सुचत नाही भावपूर्ण श्रद्धांजली....
एवढे लिहिले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही मात्र नियती अशी का कठोर होत असेल आपली माणस आपल्याकडे हिरावून घेत आहे काही जणांच्या बाबतीत लिहिणं होईल काही जणांच्या बाबतीत नेहमी शक्य नसतं त्याला कारण असंच असेल की आपण निवांत असताना अशी बातमी ऐकायला बघायला मिळाली तर आपण व्यक्त होऊ शकतो मात्र ह्याच्या मूळ कारणापर्यंत आपण गेलं पाहिजे हृदयविकारांचा धक्का हा शुगर बीपी आणि जास्त वजन असलेल्या लोकांना असू शकतो असा समज अथवा मेडिकल सायन्स ने सत्य ठरलेला आहे आता मात्र खरंच बोलले पाहिजे असे वाटते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.