Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हार्दिक पांड्या याच्याबद्दल मिळाला मोठा पुरावा, याच मुलीला करतोय क्रिकेटर डेट, अखेर.

हार्दिक पांड्या याच्याबद्दल मिळाला मोठा पुरावा, याच मुलीला करतोय क्रिकेटर डेट, अखेर..
 

हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिला काही दिवसांपूर्वीच घटस्फोट दिलाय. नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर तिने काही पोस्टही शेअर केल्या होत्या.

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही भारत सोडून गेलीये. हार्दिक पांड्या याचे नाव परदेशी गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत जोडले आहे.

दोघांचे काही एक ठिकाणचे फोटो व्हायरल झाले, तेंव्हापासूनच यांच्या डेटिंगची चर्चा सुरू होती. आता नुकताच जस्मिन वालिया हिने असा एक फोटो शेअर केलाय, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, जस्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत आहेत.

जस्मिन वालिया हिने एक फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. हेच नाही तर तिच्या बाजूला एक व्यक्ती असून त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा हात दिसतोय.

जस्मिन वालिया हिच्या फोटोमध्ये दिसत असलेला हात हार्दिक पांड्या याचाच असल्याचा दावा केला जातोय. हार्दिक पांड्याच्या हातावर असलेला सेम टॅटू त्या हातावर दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.