Big breaking! पूजा खेडकरला न्यायालयाचा मोठा धक्का
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना आणखी एक धक्का बसला असून दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.