दिनांक–22/07/2024 8:00 AM
पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/17'9"
2) बहे पूल-(23.7)10'9"
3) ताकारी पूल (46)/29'6"
4)भिलवडी पूल -(53)28'10"
5)आयर्विन- (45)/23'09"
6)राजापूर बंधारा-(58)/36'07"
7) राजाराम बंधारा-(43)/38'8"
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 34086
2) आयर्विन पूल - 40274
3) राजापूर बंधारा - 93833
4) राजाराम बंधारा - 51277
5) कोयनाधरण- 60.43 TMC/00
6)वारणा धरण- 26.81 TMC/ 1592
7)अलमट्टी धरण- 93.810 TMC
विसर्ग -1,50,000
वारणा ( चांदोली) धरण क्षेत्रात काल एका दिवसात धनगरवाडी येथे 265 mm व निवळे येथे 138 mm पाऊस.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.