आज दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी ७:०० वा. कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत आला आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक्स आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.