आज सायंकाळी 5 वाजताची पाणी पातळी
दिनांक–28/07/2024 5:00 PM
पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/21'02"
2) बहे पूल-(23.7)10'5"
3) ताकारी पूल (46)/37'10"
4)भिलवडी पूल -(53)38'10"
5)आयर्विन- (45)/39'05"
6)राजापूर बंधारा-(58)/52'8"
7) राजाराम बंधारा-(43)/47'03"
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 44281
2) आयर्विन पूल - 95164
3) राजापूर बंधारा - 238233
4) राजाराम बंधारा - 66164
5) कोयनाधरण- 84.33 TMC/32100
6)वारणा धरण- 29.53 TMC/ 16976
7)अलमट्टी धरण- 69.867
आवक - 268500
जावक-325000
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.