दि.27/07/2024
वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2145'01"(653.821मी)
पाणीसाठा:83.50 टीएमसी(79.33%)
आवक:- 47,799 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 30000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 32,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 25/3373
नवजा 40/3939
महाबळेश्वर 39/3596
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.