Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

18 व्या लोकसभाचा विरोधी पक्षनेता ठरला! राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब

18 व्या लोकसभाचा विरोधी पक्षनेता ठरला! राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब 

18 व्या लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेनुगापाल यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.