वार्ड क्र.17मध्ये महापौराच्या विशेष प्रयत्नामुळे होणार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लायब्ररी-राज्यप्रवक्ते संतोष पाटील.
वार्ड क्र.17मध्ये महापौराच्या विशेष प्रयत्नामुळे होणार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लायब्ररी-राज्यप्रवक्ते संतोष पाटील.
साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा आपल्या लेखणीतून देशातून नाहीतर प्रदेशात जाऊन पोवाडे, कादंबरी, ग्रंथ, वगनाट्य, भारुड,कविता करून लोकप्रबोधन केले आपल्या समाजातील मुलांनी शिकून मोठी व्हावी यासाठी ठीक ठिकाणी जाऊन प्रबोधन केले.
युरोपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला यांची जाणीव म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महापौर माननीय दिग्विजय सूर्यवंशी यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वार्ड क्रमांक 17 मध्ये लायब्ररी करण्याची घोषणा केली. यामुळे वार्ड क्रमांक 17 मधील बहुजन समाजातील मातंग समाजातील व आंबेडकरी चळवळीतील मुलांना त्याचा उपयोग यूपीसी एमपीसी व महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा परीक्षा व चांगल्या प्रकारे लायब्ररीमध्ये अनेक प्रकारचे पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे अभ्यास करून अनेक पदव्या घेतल्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळतीलअशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिले. या वेळेला लोकशाहीर यांना भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता ताई वाघमारे, लीना यादव, अर्जुन मजले, गॅब्ररील तेवढे,नगरसेवक अभिजीत भोसले, किरणराज कांबळे, सुरेश दुधगावकर, प्रशांत रणधीर सर, अनेक जण उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.