Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य " च्या., सांगली जिल्हाध्यक्ष पदी मा. मनोज माने -पाटील यांची निवड

"स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य " च्या., सांगली जिल्हाध्यक्ष पदी मा. मनोज माने -पाटील यांची निवड


"स्वाभिमानी मराठा महासंघ "या संघटनेकडून सर्व महाराष्ट्रभर व राज्याबाहेरही सामाजिक कार्यात जोमाने सहभाग नोंदविला जात आहे, संघटनेकडून विध्यार्थी, शेतकरी, गोरगरीब जनतेचे प्रश्न यावर सतत लक्ष दिले जाते,. समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाते..

सावर्डे(ता. तासगांव )चे सुपुत्र असलेले मा. मनोज भैय्या माने -पाटील, हे ही स्वतः चा व्यवसाय सांभाळत सतत कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यात सहभागी असतात,. जनतेच्या अडी-अडचणींच्या वेळी मदत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संघटनेने त्यांच्या कामाची, समाजसेवेची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली,. मी आजवर निःस्वार्थ राहून जनसेवा करत आलोय आणि इथून पुढेही जोमाने प्रयत्न करिन,छत्रपती शिवरायांच्या प्रेरनेणे सतत क्रियाशील राहू ,असे मत मनोज भैय्या यांनी व्यक्त केले..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.