सांगली जिल्हय़ात आज भारी वाढ
आज एका दिवसात 11 रुग्ण आले असून उपचाराखाली 47 रुग्ण झाले आहेत. यातील चिंताजनक कोणी नसले तरी दिवसे दिवस रुग्ण संख्या वाढत असून, शहरी भागात दोन रुग्ण तर ग्रामीण भागात चार आणि महापालिका क्षेत्रात एक आहे. आसे रुग्ण वाढत राहिले तर चिंतेची बाब आहे तरी सर्वानी स्वताची काळजी घ्यावी व कोरोणा पसरू नये याची नोंद घ्यावी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.