शेअर्स घोटाळा फसवणूक व्यवहारातील संशयित आरोपी पत्रकार रवींद्र कांबळे यास पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी....
शेअर्स घोटाळा, फसवणूक गुन्हे दाखल असणारा संशयित आरोपी रवींद्र कांबळे याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली. गेल्या आठ दिवसापासुन संशयित आरोपी हा पोलीस कोठडीत आहे. शेअर्स घोटाळा फसवणूक व्यवहार व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.तसेच तो मजा मारणारा पत्रकार व त्याच्या साथीदारांचे धाबे दणानले आहेत, लवकरच तो पोलीस कोठडीचे गज मोजणार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.