Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फक्त एकच ध्यास सांगलीचा सर्वागीण विकास...

फक्त एकच ध्यास सांगलीचा सर्वागीण विकास...


भाजपा वचननाम्याची पूर्तता करत शिंदे फडणवीस सरकारचा कुपवाड ड्रेनेज योजने बाबत सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन कुपवाडकर जनतेच्या विकासासाठी 253 कोटी रुपये निधी महानगरपालिकेस मंजुरी...  आज त्यांचा शासन निर्णय नगरविकास विभाग उप सचिव श्रीकांत आंडगे यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ व शेखर इनामदार यांच्याकडे देण्यात आला..

यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे, दिलीपराव सूर्यवंशी, मकरंदभाऊ देशपांडे, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, म. ज. प्रा. मुंबईचे प्रशांत भामरे, आयुक्त सुनील पवार, सुनील पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 253 कोटी रुपये आज महापालिकेस मंजूर करण्यात आले. ...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.