सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका म्हणजे राज्यात चेष्टेचा विषय झालेला आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका म्हणजे राज्यात चेष्टेचा विषय झालेला आहे. राज्यातील नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी,कायम निवडून येणारे अभ्यासू सदस्य,फायार ब्रँड पदाधिकारी महिन्याला कोट्यवधी रुपये पगार घेणारे अधिकारी,कर्मचारी नेमके काय काम करतात कोण काम करायला सांगते कोण बिन सगता केलेले साहित्य परस्पर काडून घेऊन जातात ,कोट्यवधी रुपयांचा वीज बिल घोटाळा करून जाते , पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी परस्पर बिले वसूल करतात,परस्पर कनेक्शन देतात ह्याला जबाबदार कोण आहे ह्या बाबत नेतृत्व करणारे नेते सुध्दा उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत पदाधिकारी,सदस्य यांचे कर्तव्य काय आहे सगळे विसरलेले आहेत.
महापौर राष्ट्रवादी काँग्रेस चे,स्थायी समिती सभापती भाजपचे ,विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे जगात असे उदारन नसावे ह्या सगळ्या बाबी पाहता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका बरकास्त करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे करत आहोत.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.