कर्मवीर पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा संपन्न : १५% ने लाभांश जाहीर
सांगली: कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीची सन २०२१ २०२२ सालची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. लामध्ये आर्थिक वर्ष २०२२ २०२२ साठी सभासदांना १५ लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली मे यामध्ये आर्थिक वर्षासाठी लाभांश १३ टक्के चालू नस्यातून अधिक २ टक्के लाभांश समीकरण निधी तरतुदीतून असा १५ टक्के लाभांश देण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.
संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कर्मवीर पतसंस्थेवरील सभासदांना विश्वास दिवसेंदिवस वाद आहे. संस्थेने आर्थिक उल्लेखनिय काम केले आहे. सभासदांच्या उन्नतीसाठी नवनव्या योजना कार्यान्वीत केल्या असून भविष्यात आर्थिक सेवेबरोबरच सभासदांना अल्प दरात सेवा देणारे व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्याचा संकल्प यांनी केला. सभासदांनी संस्थेच्या कार्यास असे पाठबळ द्यावे असे आवाहन श्री पाटील यांनी केले. सभेची सुरुवात संस्थेचे अध्दास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब खोपडे यांची प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. संचालक अॅड. एस. पी. मगदुम यांनी दिवंगतांना प्रांजलीचा ठराव मांडला.
सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली १५ टक्के लाभांशाच्यारूपाने रुपये कोटी ४५ लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेव्हींग खात्यास लगेचच वर्ग करण्यात आली. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या सर्वागीण प्रगतीचा आढावा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब बिनगोंडा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात घेतला आया सालात संस्थेला ८ कोटी ५ लाखाचा नफा झाला. संस्थेचा एकत्रित ११४५ कोटीचा झाला आहे स्वनिधी ६८ कोटी ४७ लाख असून ठेवी ६५८ कोटी १२ लाख आहेत विविध बँकेमध्ये रु २१ कोटी ६७ लाखाची आहे संस्थेने स ४८७ कोटी ६५ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. नेट एन. पी. ए. आहे. संस्था १५१ शाखांच्या माध्यमातून सभासदांना सेवा देत आहे. चालू आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या १५ शाखा कार्यान्वित होतील आर्थिक सेवेबरोबर संस्था सामाजिक कार्यातही सदैव पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुकबधीर मुलांची शाळा सांगली यांना रुपये १ लाखाच्या आर्थिक मदतीचा चेक या देण्यात आला. सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले. सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. सभेमध्ये श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील श्री सागर अशोक वडगांचे शिक्षणाधिकारी मोहन शिवाजी गायकवाड निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दडणावर व खेळाडू नितीन भगवान नागणे यांचा सत्कार करणेत आला. यावेळी सीए बी.डी. वांगीकर, प्रा. एम. एस. रजपूत राजकुमार शेरेकर, अशोक फावडे मुहारा
मगदुम रावसाहेब इंगलजे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. समे व्यईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतरावदबू श्री लालासो भाऊसो थोटे श्री. जे. के. चौगुले (नाना) सौ. ललिता अशोक सकळे, श्री. बजरंग माळी तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) श्री गुळामा शिर उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव धुळणा नवले यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.