Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एमआयडीसी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

एमआयडीसी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी 


ऑटो रिक्षाचोरी करणाऱ्या गुन्हेगार यांना अटक करुन १६ ऑटो रिक्षा जप्त करुन २३,७०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत मा.पोलीस आयुक्त श्री. डॉ. राजेंद्र माने सोो. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) श्रीमती वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१-श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजन माने व सपोनि/रोहीत चौधरी यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत व सोलापुर शहरातील वाढते रिक्षा चोरीचे प्रमाण लक्षात घेता रिक्षा चोर यांचा शोध घेत असताना एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ५१९/२०२२ भादवि कलम ३७९ मध्ये चोरी गेली रिक्षाची बातमी गुप्तबातमीदारा मार्फत मिळाल्याने माहीतीच्या आधारे आरोपी क्रमांक 

०१) सैफ इरफान यादगीर व 

२) बिलाल सलीम गदवाल दोन्ही रा. गोदुताई परोळेकर घरकुल, कुंभारी सोलापुर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपी यांनी सोलापुर शहर तसेच सोलापुर ग्रामीण हद्दीतुन विविध ठिकाणाहुन ऑटो रिक्षा चोरी करुन राज्य कर्नाटक येथे विक्री केले असल्याचे सांगितले. नमुद आरोपी यांच्याकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले असुन १६ ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आले आहेत.

१) एमआयडसी पोलीस ठाणे गु.र.न.५१९/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

२) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.३७७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

३) जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं.५३८/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

४) जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं.५०७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

५) जेलरोड पोलीस ठाणे गु.र.न.२३७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

६) वळसंग पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण गु.र.न.२८३/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

७) वळसंग पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण गु.र.न.३४३/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

८) बार्शी पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण गु.र.नं.३३५/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

९) बार्शी पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण गु.र.नं.२०४/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

१०) मंद्रुप पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण गु.र.नं.४४६/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे

११) गुन्हयामध्ये वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच.१३ सी.टी.०७०८ असे

१२) इतर पाच ऑटो रिक्षा यांच्या मालकाचा शोध घेणे चालु आहे.

असे एकुण १६ ऑटो रिक्षा हस्तगत करुन एकुण २३,७०,००० /- रुपये चा मुद्देमाल आरोपी नामे 

०१) सैफ इरफान यादगीर 

२) बिलाल सलीम गदवाल दोन्ही रा. गोदुताई परोळेकर घरकुल, कुंभारी सोलापुर याच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री डॉ. राजेंद्र माने सोा. पोलीस उप-आयुक्त श्रीमती वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजन माने तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत चौधरी, पोहेकॉ/१२७ राकेश पाटील, पोना/१२६६ सचिन भांगे, पोना/२७५ चेतन रुपनर, पोना/२७३ मंगेश गायकवाड, पोकॉ/१६६४ अमोल यादव, पोकॉ/४३२ अश्रुभान दुधाळ, पोकॉ/१५८७ शंकर याळगी, पोकॉ/१४८३ काशीनाथ वाघे, पोकॉ/१४६७ शैलेश स्वामी, पोकॉ/१०५९ सचिन जाधव, पोकॉ/१६६९ मोहसीन शेख, पोकॉ/६५५ इकरार जमादार पोना/१२६८ बागलकोटे यांनी बजावली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.