Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नगररचनाची खाबुगिरी—भाग ३

नगररचनाची खाबुगिरी—भाग ३


अधिकच्या हव्यासापोटी अधिकारी बेताल पैसे घेऊनही काम अडवले

सांगली : अड कुलकणीर् यांनी अधिकाऱ्यांच्या मागण्यांनुसार वेळोवेळी पैसे दिले. तरीही पटेलमाफर्त अधिकाऱ्यांनी त्यांचे काम अडवले. पटेलच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीचा फासर् केला. त्यावेळी व्हिडीओ शुटिंगही करण्यात आले. त्यावेळी नगररचनाचे काशिनाथ पाटील, श्री. मंगळवारे, श्री. डोळे, श्री. झगडे यांच्या समक्ष तक्रारदार पटेल याने कुलकणीर् यांच्या जागेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही आजपयर्त वरील लोकांनी स्थळ पाहणी अहवाल सादर केला नाही. त्यानंतर त्यातील डोळे यांनी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी केल्याचा आरोप अड. कुलकणीर् यांनी केला आहे. 

शिवाय अहवाल मिळाल्यानंतरच पैसे देतो असे सांगितल्यानंतर त्यांनी अहवाल दिलाच नाही असेही कुलकणीर् यांनी केलेल्या तक्रार अजार्त म्हटले आहे. आयुब पटेल याने चुकीची तक्रार दिल्याने निदशर्नास आणून दिल्यानंतरही त्याला नव्याने तक्रार करण्यासाठी वरील अधिकारी, कमर्चारी प्रवृत्त करत असल्याचा आरोपही कुलकणीर् यांनी केला आहे. कुलकणीर् यांच्या जागेबाबत तक्रार करण्यासाठी पटेल याला बेकायदेशीररित्या त्यांनी फाईल हाताळायला दिल्याचा आरोपही अड. कुलकणीर् यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.