जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून 10 वी च्या विद्यार्थीनीचे विशेष कौतुक
सांगली, दि. 23 : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या कामातून प्रेरणा घेवून सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील 10 वी ची विद्यार्थीनी सुखदा धनंजय भोळे हिने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेवून अग्नीपंख हे पुस्तक व रोपटे भेट दिली. यावेळी तिचे पालक धनंजय भोळे व आजोबा आनंदराव झांबरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थीनीस स्वलिखीत शुभेच्छा पत्र दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.