सांगलीचा सुपूत्र, डॅशिंग पोलिस अधिकारी रविराज फडणीस
सेवेतील ११ वर्षे पूर्ण वाढदिवसानिमित्त फडणीसांवर शुभेच्छांचा वषार्व
सांगली : मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकिदीर्चा सांगली दपर्ण ने घेतलेला आढावा. सांगलीचा सुपूत्र असलेल्या रविराज फडणीस सप्टेंबर २०११ मध्ये पोलिस दलाच्या सेवेत रूजू झाले. सुरुवातीलाच त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात एलसीबीत नियुक्ती करण्यात आली होती.
रत्नागिरीतील कायर्काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती सिंधुदुगर् येथेही एलसीबीमध्ये करण्यात आली. त्यांनी या दोन्ही जिल्ह्यात गुंतागुंत गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला. त्यानंतर त्यांची कोल्हापूर येथील शाहुपुरी पोलिस ठाण्यात सेवा बजावली. तेथील कायर्काळ पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांची बदली सांगलीला करण्यात आली. सांगलीतही त्यांची एलसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी गुंतागुंतीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. भंगारमधील वाहनांची पुनविक्री करणाऱ्या टोळीचा पदार्फाश त्यांनी केला.
आगस्ट २०२१ मध्ये त्यांची मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मिरजेतील अवैध व्यवसायांना त्यांनी चाप लावलाच. शेकडो किलो गांजा जप्त केला. त्यांनी रक्तचंदनाच्या तस्करीचा पदार्फाश केला. यामध्ये आंतरराज्य टोळीवर कारवाई करण्यात आली. कोट्यवधीचे रक्तचंदन जप्त करण्यात आली. त्यांनी केलेल्या या कारवाईची देशपातळीवर दखल घेण्यात आली. पोलिस दलात उठावदार कामगिरी करणाऱ्या सांगलीच्याt सुपूत्राला सांगली दपर्ण परिवार कडून वाढदिवसाच्या हादिर्क शुभेच्छा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.