Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.30 टी.एम.सी. पाणीसाठा

 जिल्ह्यातील वारणा धरणात 11.30 टी.एम.सी. पाणीसाठा


सांगली, दि. 2, : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 20.83 (105.25), धोम  5.20 (13.50), कन्हेर 3.03 (10.10), दूधगंगा  8.02 (25.40), राधानगरी 2.81 (8.36), तुळशी 1.71 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 1.32 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.42 (9.97), तारळी 2.51 (5.85), अलमट्टी  47.18 (123).

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 423, कण्हेर 24,  वारणा 1540, दुधगंगा 1200, राधानगरी 450, तुळशी 200, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 624 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 

विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 16.5 (45), आयर्विन  पूल सांगली 4.9 (40) व अंकली पूल हरिपूर 3.3 (45.11).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.