Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 26 : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार, दि. 28 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 28 मे रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचा मेळावा व खासदार शरद पवार यांचा सत्कार सोहळा, स्थळ - राजारामबापू साखर कारखाना इस्लामपूर, ता. वाळवा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.