Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज मंगळवार सकाळी सकाळी गावओढ्याच्या पात्रात ऐक मयत व्यक्ती

आज मंगळवार सकाळी सकाळी गावओढ्याच्या पात्रात ऐक मयत व्यक्ती 


वाटेगावं ता .वाळवा जि सांगली .वाटेगावं व मर्डर हि प्रेम कहाणी समता संपेना .आज मंगळवार सकाळी सकाळी गावओढ्याच्या पात्रात ऐक मयत व्यक्ती त्या रस्त्यातून ये जा करणाऱ्या लोकांना दिसली मयत व्यक्ती चे वय 32नावं प्रवीण प्रकाश साळुंखे सध्या राहणार वाटेगावं .प्रवीण ला दारूचे व्यसन होते पूर्वी तो मुबंई ला टाटाडिश टीव्ही कॅपनीत डिशजोडायचे काम करत होता लॉक डाऊन पासून तो गावीच होता गावी तो ड्रॉयव्हर चे काम करत होता. सोमवारी दुपारी बाहेर जाऊन येतो म्हणून सांगून गेला तो परत त्याच्या खुनाचीच बातमी आली .त्याला ऐक मुलगी आहे.

त्याची बायको त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून सोडून माहेरी राहते. तरुण वयात मुलांना व्यसना पासून दूर ठेवणे काळाची गरज बनली आहे प्रथम. या खुनाचा तपास कासेगांव पोलीस स्टेशन चे पोलीस प्रमुख अविनाश मते व त्यांची टीम तपास करत आहे. प्रथम दर्शन त्या मयत व्यक्ती च्या पाठीवर मारलेल्याचे वळ आहेत तोडांवर जखमा आहेत घटनास्थळी गावातल्या नागरिकांची गर्दी होती. पोलीसपाटील संतोष करंडे पोलीस यंत्रणेला मदत करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.