सांगली सिव्हिल हॉस्पिटल सि.टी.स्कॅन मशीन साठी 8 कोटी 22 लाखाची प्रशासकीय मान्यता मिळाली आमदार सुधीरदादा गाडगीळ
सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली (सिव्हिल हॉस्पिटल) साठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून 128 स्लाईस सि टीफ स्कॅन मशिन विथ ऑल ॲक्सेसरीज अँड टर्न की या 8 कोटी 22 लाख 40 हजार इतक्या किमतीच्या यंत्रसामग्री व साधन सामग्री खरेदी करण्यास मा. ना. अमित देशमुख यांच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याबद्दल पद्मभूषण वसंतदादा पाटील पाटील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) डॉ ननंदकर यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार करून सांगली सिव्हिल हॉस्पिटल साठी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले यावेळी डॉ. रुपेश शिंदे विश्वजीत पाटील, अतुल माने उपस्थित होते..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.