श्री गजानन महाराज उपासना केंद्र
(नियोजित विश्वस्त संस्था)
नाना-नानी उद्यान
रिलायन्स मार्केट शेजारी, दक्षिण शिवाजीनगर,
सांगली- ४१६४१६
सप्रेम नमस्कार, वि. वि. !
आपल्या परिसरातील नाना-नानी उद्यानामध्ये अनेक भक्तांच्या व देणगीदारांच्या सहकार्याने
'श्री संत गजानन महाराज उपासना केंद्र (मंदिर)
उभारण्यात आले आहे. या वास्तूची वास्तुशांती, श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण शनिवार, दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजलेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत असेल. या प्रसंगी कलशारोहण समारंभ मा. श्री स्वामी सेवानंद महाराज
श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्र, भादोले, जि. कोल्हापूर
यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तसेच दि. बुधवार, दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी
'गजानन महाराजांचा प्रकट दिन याच ठिकाणी साजरा केला जाणार आहे.
या प्रसंगी सर्व श्री गजानन महाराज भक्तांनी कोरोना (कोविड १९)
नियमांचे पालन करून उपस्थित रहावे ही विनंती.
आपले विनित,
मा. श्री. दिग्विजय सूर्यवंशी महापौर, सां.मि.कु. महानगरपालिका
श्री गजानन महाराज उपासक, दक्षिण शिवाजीनगर, सांगली
* स्थळ *
नाना-नानी उद्यान, रिलायन्स मार्केट शेजारी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली.
मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करणे व सुरक्षित अंतर ठेवून वावरणे बंधनकारक राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.