Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपोषणास प्रत्यक्ष भेट देऊन मराठा आरक्षण मिळणे करता जाहीर पाठिंबा

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपोषणास प्रत्यक्ष भेट देऊन मराठा आरक्षण मिळणे करता जाहीर पाठिंबा


सांगली 28 फेब्रुवारी 2022 :-
  मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी युवराज छत्रपती संभाजीराजे हे आजाद मैदान मुंबई येथे करीत असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देणे करिता सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याने लाक्षणिक उपोषणास सुरूवात केली असून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपोषणास प्रत्यक्ष भेट देऊन मराठा आरक्षण मिळणे करता जाहीर पाठिंबा दिला यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संजय पाटील, राहुल पाटील, श्रीरंग पाटील, पैलवान पृथ्वीराज पवार, गटनेते युवराज विनायक सिंहासने नगर,सेवक युवराज बावडेकर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय यमगर, चंद्रकांत सूर्यवंशी,, ऋषिकेश पाटील, रेखाताई पाटील, गणपती साळुंखे रघुनाथ सरगर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.