Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली आयर्विन पुलावरील पाण्याच्या पाइपलाइन शिफ्ट करणे बाबत

 प्रति

मा कार्यकारी अभियंता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगली

मा आयुक्तसो

सा मी कु महानगरपालिका 



विषय :- सांगली आयर्विन पुलावरील पाण्याच्या पाइपलाइन शिफ्ट करणे बाबत


महोदय,

फार वर्षे पासून सांगली आयर्विन पुलावर पिण्याच्या पाण्याचा पाइपलाइन दोन्ही बाजूला टाकण्यात आलेल्या आहेत तसेच अलीकडे दुरुस्ती करण्यात आली आहे त्यात तर पुलावरील फुटपाथ वरील पाईप अलीकडे सरकवला आहेत त्यामुळे फार अडचणी होत आहेत आणि आयर्विन पुलाचे सौंदर्य बीघडत आहे.


शेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे ते आता फाऊंडेशन लेव्हलला सुरू आहे त्यातच ह्या पाइपलाइन अद्यावत टेक्नॉलॉजी ने शिफ्ट करण्यात याव्यात व  भविष्यातील नवीन वारणा उधभव योजना व वाढीव पाइपलाइन ठाकण्यात याव्यात ही विनंती आहे.




सतीश साखळकर

नागरिक जागृती मंच,सांगली जिल्हा


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.