लकी विद्यामंदिराचे प्राचार्य ए एस सावंत यांना मातृशोक
पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लकी विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य ए एस सावंत सर यांच्या मातोश्री वैजयंता शामराव सावंत यांचे दुःखद निधन झाले त्या स्वर्गीय ज्येष्ठ समाजसेवक शामराव सावंत यांच्या पत्नी व लकी विद्यामंदिराचे प्राचार्य ए एस सावंत सर व (प्रसिद्ध शल्यविशारद)डॉ. शरद सावंत यांच्या मातोश्री होत्या अतिशय प्रेमळ स्वभाव व कायमस्वरूपी आस्था असणाऱ्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट सोसून कुटुंबाला योग्य दिशा देऊन प्रगती केली व कुटुंबाला मोठा आधार दिला होता.
सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्णश्रद्धांजली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.