युक्रेनमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू
(सोबत 12 विद्यार्थ्यांची यादी)सांगली, दि. 28, : भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी असलेले सांगली जिल्ह्यातील 12 विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचे नातेवाईक जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून विद्यार्थ्यांना परत आणण्याकामी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. हे विद्यार्थी सुरक्षित असल्याचे नातेवाईक यांनी कळविले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.