Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वकील संघटनेच्या निवडणूकीमध्ये शिवाजी कांबळे 292 मते घेऊन निवडून आले

वकील संघटनेच्या निवडणूकीमध्ये शिवाजी कांबळे 292 मते घेऊन निवडून आले
 


सांगली वकील संघटनेच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीमध्ये शिवाजी पिराजी कांबळे 292 मते घेऊन निवडून आले. 779 मतदारापैकी 575 मतदारांनी मतदान केले. यामध्ये अध्यक्षपदी अशोक वाघमोडे उपाध्यक्षपदी महावीर गायकवाड सदस्यपदी शिवाजी कांबळे यांच्यासह अन्य 10 निवडून आले.
सांगली दर्पण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.