बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरते. त्यांनी केलेल्या भाकिताचा परिणाम जागतिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळतो. बाबा वेंगा यांनी २०२५ च्या सुरुवातीला भीतीदायक भविष्यवाणी केली होती.
युरोप खंडातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित होऊ शकते हे भाकीत त्यांनी केले. साल २०४३ पर्यंत युरोपातील शहरांमध्ये मुस्लिम शासन असेल आणि या राजवटीचा परिणाम जागतिक राजकारणावर पडेल असा दावा बाबा वेंगा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, याला २०२५ पासून सुरुवात होईल. याआधी बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनच्या विघटनाबाबत भाकीत केले होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी ठरली. अमेरिकेतील ९/११ बद्दलची भविष्यवाणीही खरी ठरली होती.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमधील मुस्लिम शासनाची सुरुवात जर्मनीहून होईल. इराणचे शासक अयातुल्ला खमेनी यांनी वर्चस्व युरोपमध्ये राहील. सध्या जर्मनीमध्ये मुस्लिम लोकसंख्या ५ टक्के आहे. पण ती हळूहळू वाढेल. या विस्ताराला अमेरिकाही वाचवू शकणार नाही. ज्यावेळेस मुस्लिम राजवट संपूर्ण जर्मनीवर वर्चस्व प्रस्थापित करेल तेव्हा परिस्थिती आणखी बिघडेल.मुस्लिम शासन जर्मनीमध्ये विस्तार करायला सुरुवात करेल, त्यावेळेस एका महायुद्धाला सुरुवात होईल. या युद्धामध्ये एका बाजूला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया, भारत असे देश असतील, तर दुसऱ्या बाजूला सारे कट्टरपंथी मुस्लिम देश असतील. या युद्धात लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडतील. युद्धाच्या शेवटी मुस्लिम शासकांचा विजय होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.