सांगली पोलीस दलातील 26 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यापैकी 13 जणांना सहाय्य्क पोलीस निरीक्षक, तर 13 जणांना पोलीस अंमलदारपदी नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयातील आदेशानुसार नियमित पदोन्नतीचे सेवा जेष्टातेनुसार पोलीस अंमलदारांना पदोन्नती दिली जाते. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्य्क पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदारपदी नियुक्ती देण्यात आली. पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते कर्मचाऱ्याच्या खाद्यावर पदोन्नती बॅच लावून सन्मानित करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.