Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री तुम्हीही बंद करत नाही का घरचा Wifi? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय, हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं

रात्री तुम्हीही बंद करत नाही का घरचा Wifi? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय, हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं


मुंबई : वायफाय राउटर हा
 आता जवळजवळ सगळ्याच घरात महत्वाचा झाला आहे. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीड इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतली आणि त्याचे महिन्याचे पैसे एकदा भरले की तुम्ही त्या 5-6 डिव्हाइस आरामत जोडू शकता.

काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात.

बहुतेक घरात रात्रंदिवस हा वायफाय राउटर सुरु असतो. तुमच्या ही घरी तो सतत 24 तास सुरु असतो का? मग अशी चुक करु नका, तुम्हाला रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे.

आता हे का गरजेचं आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असाणर. काहीजण म्हणतील की लाइटबीलच जास्त जाईल ना? मग जाऊ देत एवढं काय त्यात? पण हे एकच कारण त्या मागे नाही.

1. जर तुमच्या घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने तुमच्या शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते.

2. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात काही रोग उद्भवू शकतात जे खूप धोकादायक आहेत आणि आपल्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.
3. जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणा-या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही
 वायफाय राउटर वापरल्यानंतर ते बंद करण्याचा प्रयत्न करा. लोकांना याची जाणीव नसते पण ते प्रत्यक्षात घडते, त्यामुळे तुम्ही भविष्यात सावधगिरी बाळगली पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.