लिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातात मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराला पोलिस वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहेत. तब्बल ३३ तासांनंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.