पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जमीन भ्रष्टाचार प्रकरणात 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्टच्या 190 मिलियन पौंड रकमेच्या जमीन भ्रष्टाचारात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही दोषी ठरवण्यात आलेस असून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.