Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री रावसाहेब पाटील

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री रावसाहेब पाटील

या नवीन वर्षात महाराष्ट्र राज्य जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे काम जलद गतीने होण्यासाठी व समाजातील दारिद्र रेषेखालील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तसेच परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या साठी शिष्यवृत्ती वितरण करणे, तसेच छोटे मोठे उद्योग करणाऱ्या होतकरू गरीब मुलांना व्यवसाय करण्यासाठी फंड उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

तसेच जैन व्यवसायातील मोठे उद्योजक, इंडस्ट्रियल यांचा सीएसआर फंड या महामंडळामार्फत विविध जैन संस्थांना जावा यासाठी प्रयत्न करण्याचा विचार आहे.

तसेच दक्षिण भारत जैन सभेचा स्कॉलरशिप फंड वाढवणे, सभासद वाढवणे व दक्षिण भारत जैन सभेचे तीन एकर उपलब्ध असलेल्या जागेत कार्यालय व्हावे त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे.

नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.