किरकोळ वादातून सांगलीत रात्री खून
किरकोळ वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत रा. सावंत प्लॉट सांगली याचा रात्री खून....
शैलेश चा खून करणारे संशयित आरोपी सुमित संतोष मद्रासी सह एका बालकास पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली lcb pi सतीश शिंदे, psi कुमार पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी पकडले आहेत...
बातमी अपडेट होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.