Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाह होत नाही? फक्त किचनमधील ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाका, लग्न जमलंच म्हणून समजा!

विवाह होत नाही? फक्त किचनमधील ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाका, लग्न जमलंच म्हणून समजा!
 

जर तुम्ही विवाह इच्छूक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल किंवा लग्न जुळवण्यामध्ये काही अडचणी येत असतील. वधू किंवा वर पक्षाचा समोरून सातत्यानं नकार येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा गुरु ग्रह कमजोर आहे.

तुम्हाला गुरुबळ नाहीये. मात्र काही सोपे उपाय आहेत, ते जर तुम्ही केले तर तुम्हाला गुरुचा आशीर्वाद मिळू शकतो. गुरुचा आशीर्वाद असेल तर, तुमच्या राशीमध्ये गुरु प्रबळ असेल तर लग्नासंबंधी येणाऱ्या सर्व आडचणी दूर होतात. गुरुला प्रबळ करण्यासाठी फार मोठी पूजाआर्चा करण्याची गरज नाही. त्यासाठी शास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे.
जर तुम्ही विवाह इच्छूक असाल आणि तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे सर्वांच्या घरात हळद असतेच. थोडीसी हळद अंघोळीच्या पाण्यात टाकून नंतर स्नान करायंच आहे. हा प्रयोग तुम्हाला काही दिवस करावा लागणार आहे. असं केल्यानंतर तुमचं लग्न होण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर होऊन तुमच्या विवाहाचे योग येऊ शकतात. तुमचं लग्न होऊ शकतं.

अंघोळीच्या पाण्यात हळद का टाकावी?
अंघोळीच्या पाण्यात हळद टाकण्या मागचं लॉजिक हे आहे की, हळद गुरुला अत्यंत प्रिय असते.गुरुला पिवळा कलर हा प्रिय असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून अंघोळ करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते. जेव्हा तुमचा गुरु ग्रह मजबूत असतो तेव्हा तुम्हाच्या लग्नासंबंधीत ज्या अडचणी असतात त्याचं निवारण होतं, असं शास्त्रात म्हटलं आहे.
पाण्यात हळद किती टाकावी?

या प्रयोगासाठी तुम्हाल तुमच्या अंघोळीचं पूर्ण पाणी पिवळं करण्याची गरज नाही, फक्त थोडीशी हळद पाण्यात टाकायची आहे. काही दिवस हा प्रयोग केल्यानं तुमच्या समस्या दूर होऊ शकतात, कुंडलीमध्ये गुरु ग्रह जर प्रबळ असेल तर तुमच्या लग्नात कोणतीही अडचण येत नाही अशी शास्त्रात मान्यता आहे.

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.