Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! कॅन्सर होणाऱ्या गोष्टी लपल्यायत तुमच्याच घरात? 'या' 7 गोष्टींचा वापर तुम्ही तर करत नाही ना?

सावधान! कॅन्सर होणाऱ्या गोष्टी लपल्यायत तुमच्याच घरात? 'या' 7 गोष्टींचा वापर तुम्ही तर करत नाही ना?
 

आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण रोज करतो. पण काही वस्तूंचा वापर केल्याने त्या आपल्याला कर्करोगासारख्या भीतीदायक वळणाकडे नेतात, हे अनेकांना माहित नसेल. दररोज वापरल्या जाणाऱ्या घरगुती वस्तू आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत? याची आपल्याला जाणीव नसते. होय, अशा काही वस्तू आपल्या स्वयंपाकघरात तसेच घरामध्ये सर्रास वापरल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या..

 
कोणत्या घरगुती वस्तूंमुळे कॅन्सर होऊ शकतो?

गोष्टी घरी वापरून काम सोपे होते, पण त्यामागे कोणते घातक दुष्परिणाम दडलेले आहेत? याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया कोणत्या घरगुती वस्तूंमुळे कॅन्सर होऊ शकतो.

प्लास्टिकचे बॉक्स
भारतीय स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे असतातच. या कार्टनमध्ये बीपीए सारखी रसायने आढळतात, ज्यामुळे शरीरातील हार्मोनल प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. या डब्ब्यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घरी काच किंवा बीपीए मुक्त कंटेनर वापरा.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.